Search This Blog

Wednesday, 5 October 2011

raigad fort


Steps inside Raigad Fort


mahad


mangaon kal river


The winding Kashedi Ghat


रायगडात पावसाचा हाहाकार

Sunday, July 25, 2010 AT 07:05 PM (IST) SAKAL NEWS PAPER
अलिबाग - आठवडाभर संततधार पडलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला. मोसमी पावसाला सुरुवात झाल्यापासून त्याच्या तडाख्याने आतापर्यंत 10 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. 35 कुटुंबांना फटका बसला असून, 100 गावांसह दोन शहरांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड आणि सार्वजनिक मालमत्तेसह सुमारे 31 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आषाढ महिना सुरू झाल्यापासूनच पावसाने जोर वाढविला असून, तो आजही कायम आहे. अधूनमधून पाऊस आपले रौद्ररूप धारण करीत असल्याने रायगडकरांना सातत्याने 26 जुलैची आठवण होत आहे. मृतांमध्ये अलिबाग, उरण आणि म्हसळा तालुक्‍यातील प्रत्येकी एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, माणगावमधील एक पुरुष आणि महाडमधील दोन महिला आणि पोलादपूरमधील एका महिलेचा अशा एकूण 10 व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण दोन हजार 199.60 मिलीमीटर बरसलेल्या पावसामुळे अलिबाग उपविभागातील मुरूड तालुक्‍यातील ताडगाव बौद्धवाडी येथे महादेव मोरे यांच्या घरावर झाडाची फांदी पडून नुकसान झाले. पनवेल उपविभागातील भिंगारे गावात भिंत कोसळली. भेरले येथे घराचे छप्पर पडले, साई ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. साई-केळवण येथे घरांचे नुकसान झाले.

महाड उपविभागातील म्हसळा तालुक्‍यातील तुरंबांडी येथील हरी जाया पोरे (वय,48) हे मासेमारीसाठी गेले होते. त्यांचा बुडून मृत्यू झाला असून, मृतदेह शनिवारी (ता.24) संध्याकाळी 4 वाजता तळा खाडीमध्ये आढळला. महाड तालुक्‍यातील कोतुर्डे सोनारवाडी येथील सुनीता ऊर्फ मुक्ताबाई नथुराम महाडिक (वय,37) नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाय घसरून नदीतून त्या वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह सापडला आहे. म्हसळा तालुक्‍यातील एका घराचे नुकसान झाले.

माणगाव उपविभागातील तळा तालुक्‍यातील सोनसडे येथील एका गोठ्याचे, तर भालगाव येथील दोन गोठ्यांचे नुकसान झाले आहे; तसेच खाजणी आणि आरे खुर्दमधीलही प्रत्येकी एका गोठ्याचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चार, मुंबई-गोवा महामार्ग 17 आणि द्रूतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. पावसाची वक्रदृष्टी अशीच राहिली, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. जिल्हा प्रशासन याबाबत दक्षता घेत असल्याचे सांगण्यात आले.

किल्ले

pratapgad
lohagad
janjira
arnala

अलीबाग

Zenith Falls, Khopoli


Khopoli is a 30 km ride from Panvel on the Old Bombay-Pune Hihgway. The tarmac just after Panvel up to Khopoli is plain fabulous.The falls can be seen from the highway – a thousand meter high rock-face with umpteen water falls off its face. A railway bridge high up in the rock fold is also visible. The name Zenith comes from a manufacturing company nearby – Zenith Limited.

A small hike across a stream gets you to the base of the fall.

Best to get here early before local crowd starts pouring in.

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रंगला


सुरवातीला बंदी आणि नंतर मान्यता अशा अनेक वादांत अडकलेल्या ३३०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज (रविवार) सकाळी उत्साहात सुरवात झाली. शिवप्रेमींची अलोट गर्दी, अनेक नेत्यांची उपस्थिती अशा भारावलेल्या वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली. छत्रपतींचे वंशज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा सुरू झाला.

या वेळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे रमेश वांजळे, राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित आहेत. दोन दिवसांत या सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे शिवप्रेमींच्या उपस्थितीबाबत प्रश्‍नचिन्ह होते. मात्र, आज सकाळपासूनच शिवप्रमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिवप्रेमींच्या अलोट गर्दीमुळे रायगडावरील वातावरण उत्साही आहे. भगव्या पताकांनी आसमंत भरून गेला आहे.

Raigad Ropeway, Raigad,


Raigad Ropeway





RAIGAD


Gandhar pale caves


























dbatu lonere place


DBATU

KONKAN COAST

KONKAN COAST

The great king.....


Raigad............................

Raigad...............................................The Great king...........................The Great Sun...................

Mahad


Mahad Lonere Road

Mahad Lonere (Dr.Babasaheb Ambedkar Technological University Dr.BATU) Road

Kothurda Dam near mahad

Kothurda Dam

Mahad-Raigad Road above Village Nate

RAIGAD

Some of the surviving ruins of Raigarh Fort; most of the fort was later destroyed by the British
The pavilion in Raigarh Fort where the gaddi, or throne, was placed
More of the ruins of Raigarh Fort, King Shivaji's capital

"The coronation of Shri Shivaji,"
 

No comments:

Post a Comment